Surprise Me!

कोल्हापुर न्युज बुलेटिन | Kolhapur | Maharashta| Sakal | Sakal Media |

2021-04-28 61 Dailymotion

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
शहरात ऊसवाहतूक करणाऱ्या व अवजड वाहनांसाठी दहा डिसेंबरपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध. ऊसवाहतूक रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेतच बंधनकारक.
अकरावीसाठी तीन दिवसात दोन हजार 817 विद्यार्थ्यांनी केले प्रवेश निश्‍चित.
शिवाजी विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची सकल मराठा समाजाची मागणी
भगवान महावीर अध्यासन केंद्रातर्फे आठ व नऊ डिसेंबरला "आचार्य श्री शांतिसागर महाराज' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र.

बातमीदार ः संभाजी गंडमाळे
व्हिडिओ ः मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon